मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनी ८ दिवसांसाठी कोल्हापूर शहरातील निर्बंध हटवले ! – सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर
८ दिवसांनंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
८ दिवसांनंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
संतवीर बंडातात्या कराडकर यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कराड (जिल्हा सातारा) येथे मोर्चा
आत्महत्येविषयी एक चलचित्रफित राजू साप्ते यांनी स्वत: आत्महत्या करण्यापूर्वी यू ट्यूब या सामाजिक माध्यमाद्वारे प्रसारित केली आहे.
वर्ष २००७ मध्ये कर्ज मंजुरी देतांना अनियमितता झाली असून या तिघांनीही आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून कर्ज मंजूर केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना कह्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी दिली.
रुग्णाच्या नातेवाइकांनी २ लाख ५० सहस्र रुपये जमा केले होते.
इतर मागावर्गीय समाजाच्या (‘ओबीसी’च्या) आरक्षणावरून विधानसभा अध्यक्षांच्या दालनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्की झाली.
या आर्थिक महामार्गाच्या नावाखाली चीन अफगाणिस्तानलाही गिळंकृत करणार, हेच खरे ! अशा चीनपासून भारताने सावध रहाणे आवश्यक !
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात रांचीमधून अटक केलेले ८३ वर्षीय फादर स्टॅन स्वामी यांचे ५ जुलै या दिवशी दुपारी निधन झाले.
काही मंत्री सभागृह चालू नये, यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी सिद्ध करत आहेत. तालिका सभापतींना कोणतीही धक्काबुक्की झालेली नाही, तसेच त्या वेळी मी तिथे उपस्थित नव्हतो. विरोधकांनी काहीही केले, तरी त्यांना आम्ही पुरून उरलो आहोत आणि त्यांचा बुरखा आम्ही फाडणार आहोत.
अशा वासनांध धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !