कोरोनाकाळातही आंदोलने चालू असल्याने उच्च न्यायालयाकडून संताप
कोरोनाच्या संवेदनशील काळातही प्रत्येक गोष्टीत न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागत असेल, तर प्रशासनाचा पांढरा हत्ती पोसायचा तरी कशासाठी ?
कोरोनाच्या संवेदनशील काळातही प्रत्येक गोष्टीत न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागत असेल, तर प्रशासनाचा पांढरा हत्ती पोसायचा तरी कशासाठी ?
श्री. उमेश हारगे यांनी स्वत:चे पैसे व्यय करून सहाय्य केले आहे.
प्रतिमहा ३.५० लाख ‘मेट्रिक टन’ धान्य वाटप होणार !
आमदार अंबादास दानवे यांनी मारहाण केल्याप्रकरणी रिक्शाचालक अजय जाधव यांनी २९ जून या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
थकीत वीजदेयकांमुळे महावितरणने ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची विद्युत् जोडणी तोडण्यास प्रारंभ केला आहे.
मौलवीवर कारवाई करण्याची ‘विवेक विचारमंच महाराष्ट्र’ची मागणी
अनधिकृत बांधकाम चालू असल्याचे स्थानिक प्रशासनाच्या लक्षात कसे आले नाही ?
संतांच्या परंपरा जपल्याने सगळी विघ्ने नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारीला अनुमती देण्यात यावी.