देहलीमध्ये २ सहस्र ५०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

कित्येक दशकांपासून चालणारी अमली पदार्थांची तस्करी रोखू न शकणे, हे आजपर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !

प्रख्यात आयुर्वेदाचार्य डॉ. पी.के. वारियर यांचे निधन

वारियर यांनी त्यांच्या जीवनात सहस्रो लोकांवर आयुर्वेदाद्वारे उपचार केले.

आमचे पूर्वज हिंदु राजपूत होते ! – बिहारचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री जमा खान

भारतात इस्लाम येण्याआधी सर्वच हिंदू होते, हेच सत्य आहे; मात्र धर्मांध ते स्वीकारण्यास सिद्ध नाहीत

भारतियांची ऑनलाईन फसवणूक करणार्‍या चिनी टोळीसाठी काम करणार्‍या दोघा भारतियांना अटक

भारतियांची फसवणूक करणार्‍या टोळ्या चीनमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना भारतातील चोर साहाय्य करतात, हे संतापजनक !

पाच विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी तमिळनाडूमधील ख्रिस्ती प्राध्यापकाला अटक !

आरोपी ख्रिस्ती असल्यास वृत्ते राष्ट्रीय प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक दडपतात, हे लक्षात घ्या !

केंद्रातील ७८ मंत्र्यांपैकी ३३ मंत्र्यांवर आहे गंभीर गुन्ह्यांची नोंद !

‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म’ने (‘ए.डी.आर्.’ने) याविषयीच्या माहितीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या सर्व मंत्र्यांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या माहितीवरून ही माहिती समोर आली आहे.

सलग १० वर्षे प्रतिदिन १७ मिनिटे स्मार्टफोन हाताळल्यास कर्करोग होण्याची ६० टक्के शक्यता ! – संशोधनाचा निष्कर्ष

विज्ञानाने कितीही नवनवीन शोध लावले आणि ‘त्याचा मनुष्याला लाभ होत आहे’, असे म्हटले, तरी प्रत्यक्षात ते अपायकारकच ठरत आहे, हेच समोर येत आहे, हे लक्षात घ्या !

ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांची सुटका करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – आमदार महेश शिंदे

आषाढी वारीसाठी निघालेले ह.भ.प. बंडातात्या यांना पोलिसांनी कह्यात घेऊन कराड येथील करवडी गोपालन केंद्रात स्थानबद्ध केले आहे.

उत्तरप्रदेशमधील भाजप शासनाकडून लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा मसुदा सिद्ध !

१ मूल असणार्‍यांना विशेष सुविधा, तर २ पेक्षा अधिक मुले असणार्‍यांना सरकारी योजनांचा लाभ नाही !

गोपनियतेचा भंग केल्याच्या प्रकरणी ‘ट्रू कॉलर’च्या विरोधात याचिका

‘ट्रू कॉलर’ या ‘मोबाईल ॲप’ वापरकर्त्यांची माहिती इतर ठिकाणी ‘शेअर’ केली असून त्यांनी गोपनीयतेच्या कायद्याचा आणि ‘टेडा प्रायव्हसी’चा भंग केला असल्याचा दावा एका याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे.