काँग्रेस हिंदुत्वविरोधी पक्ष असून मला पूजा-पाठ करण्यापासून रोखतो ! – काँग्रेसचे आमदार राकेश सिंह

काँग्रेसला घरचा अहेर !
काँग्रेसवाल्यांना इतक्या उशिरा हे कसे लक्षात येत आहे ?

अंनिसचे मुखपत्र अस्तित्वात असतांना आणखी एक मासिक चालू केल्यामुळे संघटनेतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर !

डॉ. दाभोलकर कुटुंबियांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे संघटनेच्या कार्याध्यक्षांकडून स्वतंत्र मासिक चालू !

फुले विक्रेत्याने जुन्या वादातून केली कामगाराची हत्या !

शिर्डी येथील पाने आणि फुले विक्रेता अमोल लोंढे याने ४ लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे निष्पन्न झाले आहे.

देवतांच्या मूर्तींसह असलेल्या तरुणीचे छायाचित्र प्रसारित केल्यामुळे हिंदुद्वेष्ट्यांची ‘नासा’वर टीका !

‘नासा’ला हिंदु तरुणीने हिंदूंच्या देवतांसमवेत छायाचित्र काढल्याविषयी काहीच आक्षेप नाही, तर तथाकथित विज्ञानवाद्यांना इतका त्रास का होत आहे ? कि त्यांना केवळ त्यांचा हिंदुद्वेषाचा कंड शमवून घ्यायचा आहे ?

बहुतेक धर्मांचे लोक हिंदूंचे वंशज ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

त्यामुळे हिंदुत्वाला हटवले जाऊ शकत नाही. तसे करणे याचा अर्थ आपली मुळे आणि मातृभूमी यांपासून दूर जाण्यासारखे आहे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी एका पत्रकार परिषदेत केले.

अल् कायदाच्या आतंकवाद्यांकडे सापडले श्रीराममंदिराचे मानचित्र !

काशी आणि मथुरा येथील धार्मिक स्थळांचीही मानचित्रे जप्त
आतंकवाद्यांना धर्म असतो आणि ते हिंदूंना अन् त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करतात, हे पुनःपुन्हा समोर येते, हे लक्षात घ्या !

काँग्रेसचे राहुल पाटील यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे आमदार पी.एन्. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव शिंपी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पाकमध्ये ६० हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर !

धर्मांध नगराध्यक्षांच्या देखरेखीखाली धर्मांतर !
पाकमधील हिंदूंच्या रक्षणासाठी आता भारत सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. असे न केल्यास पाकमध्ये औषधालाही हिंदू शिल्लक रहाणार नाही, हे निश्‍चित !

नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाकडून शेर बहादूर देऊबा यांना पंतप्रधान बनवण्याचा आदेश

नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने काळजीवाहू पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना ‘विरोधी पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देऊबा यांना येत्या २ दिवसांत देशाचे पंतप्रधान करा’, असा आदेश दिला आहे.

मुसलमानांनी ८ मुले जन्माला घातली, तर ती सायकलचे पंक्चरच काढत रहातील ! – उत्तरप्रदेशचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मोहसिन रजा

आमचे शासन मुसलमानांना ‘टोपी’कडून ‘टाय’कडे नेऊ इच्छित आहे; मात्र विरोधी पक्षांना वाटते की, ‘मुसलमान अशिक्षितच रहावेत; मुसलमानांनी फेरी लावावी, रद्दी विकावी, भंगार विकत घ्यावेे.’ मुसलमानांनी ८ मुले जन्माला घातली, तर ती सायकलचे पंक्चरच काढत रहातील.