तालिबानने चीनला संबोधले ‘मित्र’: अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीसाठी साहाय्य घेणार !
तालिबान आणि चीन यांची ‘मैत्री’ भारताला घातक असून भारताने त्यादृष्टीने आतापासूनच आक्रमक धोरण अवलंबायला हवे !
तालिबान आणि चीन यांची ‘मैत्री’ भारताला घातक असून भारताने त्यादृष्टीने आतापासूनच आक्रमक धोरण अवलंबायला हवे !
गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा म्हणाले की, कोरोनामुळे मागील वर्षी रथयात्रा रहित केली होती. आता राज्यातील कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्यामुळे कोरोना निर्बंधांचे पालन करत रथयात्रा काढण्यात येईल.
धोकादायकरित्या ‘काँक्रीट’चे दगड खाडीच्या मुखाशी टाकणार्या ठेकेदारावर कारवाई व्हायला हवी !
निधन झालेल्यांच्या नावेही रक्कम वसुलीची नोटीस
ठेकेदारासह या निकृष्ट कामाला बांधकाम विभागातील अधिकारीही तेवढेच उत्तरदायी आहेत !
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या या फेररचनेनंतर श्रीपाद नाईक यांच्याकडे पर्यटन, बंदरे, जहाजोद्योग आणि जलमार्ग खात्यांचे राज्यमंत्रीपद सोपवण्यात आले आहे.
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गोव्यात ९ आणि १० जुलै या दिवशी पाऊस
आराखड्याला स्थानिक मासेमार आणि पर्यावरणवादी यांचा विरोध सरकारच्या हेतूविषयी प्रश्नचिन्ह
नियोजित भूमीत स्थानिकांना अंधारात ठेवून कायदेशीर प्रक्रिया न करताच घिसाडघाईने ‘मनोरंजन ग्राम’ प्रकल्प आणण्याचा प्रयत्न होत आहे.
‘सनबर्न’कडून केवळ थकबाकी नव्हे, तर गेल्या १० वर्षांतील त्यावरील व्याजही शासनाने वसूल करायला हवे !