प.पू. दास महाराज यांच्या मर्दनाची सेवा करतांना साधकाला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे !
प.पू. दास महाराजांच्या सेवेतील एका साधकाने त्यांच्यासमोर नेहमी खाली बसणे आणि त्यांनी ‘आसंदीवर बसल्याने अहं वाढत असल्याने संतांसमोर कधीही आसंदीवर बसू नये’, असे सांगणे