आपत्कालीन साहाय्यासाठी सातारा नगरपालिकेची ‘हेल्पलाईन’ सेवा

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नवीन ‘हेल्पलाईन’ सेवेचा क्रमांक ०२१६२-२३२६८६ असा आहे.

रोगराई पसरू नये म्हणून महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता मोहीम गतीने राबवा ! – सांगली जिल्हाधिकारी

रोगराई पसरू नये, यासाठी महानगपालिका क्षेत्रात स्वच्छता मोहीम गतीने राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

घरगुती कामगारांच्या शासकीय नोंदणीतील अर्धवट माहितीमुळे त्यांना अनुदान मिळण्यास अडचणी !

घरगुती कामगारांच्या शासकीय नोंदणीतील सर्व माहिती त्याच वेळी अद्ययावत् का केली नाही ?

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे ‘पंतप्रधान आवास योजने’चे ८० टक्के लाभार्थी रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान !

अशांना आधार कार्ड आदी देणार्‍या संबंधित सरकारी अधिकार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून आजन्म कारागृहातच डांबायला हवे !

सातारा जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लस मिळण्यात अडचणी

कोरोना अटोक्यात आला असला, तरी मृत्यूदर आटोक्यात येत नसल्यामुळे पुन्हा आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

देहलीतील चिनी दूतावासाने आयोजित कार्यक्रमात भारतातील साम्यवादी पक्ष, द्रमुक आदींचे नेते सहभागी !

भारतातील साम्यवाद्यांनी चीनला भारताविरोधी कारवायांत नेहमीच साहाय्य केल्याचा इतिहास आहे.

कडप्पा (आंध्रप्रदेश) येथे हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित प्रयत्नांमुळे क्रूरकर्मा टिपू सुलतानचा पुतळा उभारण्याचे षड्यंत्र अयशस्वी !

क्रूरकर्मा टिपू सुलतानचे उद्दात्तीकरण करण्याचा प्रयत्न

पुणे-शिरूर रस्त्यावरील दुमजली पुलासाठी ७ सहस्र २०० कोटी रुपयांची मान्यता !

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बांधण्यात येणार्‍या पुलाचे काम रखडल्यास वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यायला हवी.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूरग्रस्त नागरिकांना ‘ब्लँकेट’ वाटप

शिवसेना आणि ‘वसुधा फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त भागातील गरजू १०० नागरिकांना उबदार ‘ब्लँकेट’चे वाटप करण्यात आले.

पुणे येथील ‘गारवा हॉटेल’चे मालक रामदास आखाडे यांच्या हत्येप्रकरणी १९ वर्षांच्या तरुणीला अटक

महिलांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग चिंताजनक !