२२ जुलैअखेर प्रशासनाने निर्णय न घेतल्यास २३ जुलैला व्यापार्यांनी दुकाने खुली करावीत ! – संजयकाका पाटील, खासदार, भाजप
कडक दळणवळण बंदी करूनही सांगलीत कोरोनाबाधितांचे प्रमाणात नियंत्रणात नाही. या बंदीमुळे व्यापारी, सामान्य नागरिक यांचे प्रचंड हाल होत आहे.