‘व्हॉट्सअ‍ॅप’कडून एका मासात भारतातील २० लाख अकाऊंट्स बंद !

‘व्हॉट्सअ‍ॅप’ने म्हटले आहे की, १५ मे ते १५ जूनपर्यंत त्यांच्याकडे ३४५ तक्रारी आल्या.

जर्मनीमध्ये पुरामुळे ८१ जणांचा मृत्यू, तर १०० हून अधिक लोक बेपत्ता

पुरामुळे जर्मनीत आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

तालिबानला पाकच्या वायूदलाचे समर्थन ! – अफगाणिस्तानचा आरोप

पाकिस्तानचे वायूदल तालिबानने वर्चस्व प्रस्थापित केलेल्या काही भागात आता हवाई साहाय्य पुरवत आहे.

भारतात आता लँब्डा संसर्गाचा धोका !

पब्लिक हेल्थ इंग्लंड आणि पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या मते, लँब्डा विषाणूच्या स्पाइक प्रोटिनमध्ये ७ ठिकाणी म्युटेशन्स झालेली आहेत. त्यामुळे कोणत्याही व्हेरिएंटपेक्षा तो सर्वात अधिक वेगाने संक्रमित होतोय.

आगरा (उत्तरप्रदेश) येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या समाजवादी पक्षाच्या ५ जणांना अटक

 पाकप्रेमींचा भरणा असलेला समाजवादी पक्ष ! असा पक्ष समाजाला दिशादर्शन काय करणार ? अशा पक्षावर बंदी आवश्यक !

(म्हणे) ‘भारत आणि पाक यांच्यातील चर्चेमध्ये रा.स्व. संघाची विचारसरणी आड येते !’

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचा जावईशोध !
पाकिस्तान हा ‘आतंकवादी देश’ असून त्याच्याशी कधीही चर्चा केली जाऊ शकत नाही, हे इम्रान खान यांनी नेहमीच लक्षात ठेवायला हवे.

कोल्हापुरातील सर्व व्यापार सोमवारपासून चालू होतील ! – ललीत गांधी

आरोग्यमंत्र्यांनी कोल्हापुरातील सर्व व्यापार सोमवारपासून चालू होतील, अशी ग्वाही देत तसे आदेश निर्गमित करू अशी माहिती दिली.

जम्मू-काश्मीरमध्ये बकरी ईदनिमित्त गाय, वासरू आणि उंट यांची कुर्बानी देण्यावर बंदी

असा आदेश केंद्रशासनाने संपूर्ण देशासाठी दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

पाकमध्ये हिंदू आणि ख्रिस्ती यांचे बलवूर्पक धर्मांतर केले जात असल्याने अमेरिकेने त्यांना साहाय्य करावे ! – अमेरिकेचे खासदार ब्रॅड शरमन

भारतातील किती हिंदु खासदार अशा प्रकारची मागणी भारत सरकारकडे करतात ?

पुरातत्व विभागाने ३१ जुलैपर्यंत आराखडा मंदिर समितीकडे सादर करावा !

विधान परिषद उपसभापती निलम गोर्‍हे यांचे निर्देश