निवडणुकीत पैसे वाटल्याच्या प्रकरणी तेलंगण राष्ट्र समितीच्या महिला खासदाराला ६ मासांच्या कारावासाची शिक्षा !

अनेक क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने वावरणार्‍या महिला आता गुन्हेगारीतही पुरुषांपेक्षा मागे नाहीत

पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक घेतली !

पाकने नुकत्याच बंदी घातलेल्या ‘तहरीक-ए-लबैक पाकिस्तान’ या कट्टर जिहादी संघटनेकडूनही ४० जागांवर ही निवडणूक लढवली जाणार आहे.

म्यानमारवरील परिस्थितीवर चीनचे लक्ष, तर चीनवर आमचे लक्ष ! – सी.डी.एस्. जनरल बिपीन रावत

आता चीनवर लक्ष ठेवणे पुरेसे नसून त्याच्या विरोधात आक्रमक धोरण अवलंबणेच भारताच्या हिताचे आहे

(म्हणे) ‘फेब्रुवारी मासात भारतासमवेत गुप्त बैठक झाली !’ – पाकिस्तानचा कांगावा

शत्रू राष्ट्राला मुलाखत देण्यासाठी भारतविरोधी गरळओक करणारे भारतीय वृत्तसंकेतस्थळच सापडते, हे लक्षात घ्या !

कोंढावळे (जिल्हा सातारा) येथे डोंगरकडा कोसळून आई-मुलीचा मृत्यू !

अचानक घडलेल्या या घटनेमध्ये दावणीला बांधलेली जनावरे सोडता न आल्यामुळे त्यांचाही यात दुर्दैवी अंत झाला.

राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणात येणारी धार्मिक स्थळे वाचवण्याची मागणी करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली !

देव आम्हाला क्षमा करील ! – केरळ उच्च न्यायालय

सातारा जिल्ह्यात दळणवळण बंदी शिथील !

सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा ‘पॉझिटीव्हिटी’ दर खाली आला असून जिल्हा तिसर्‍या स्तरावर आला आहे. शासकीय नियमानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी २६ जुलैपासून जिल्ह्यातील दळणवळण बंदी शिथील केली आहे .

इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन आणि प्राधान्य देण्याची सरकारची भूमिका ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील वाढते प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन आणि प्राधान्य देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अन् जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

संगम माहुली येथे हुल्लड तरुणांनी ‘स्टंट’बाजी करत पुराच्या पाण्यात घेतल्या उड्या !

अशांचा अतीउत्साहच त्यांच्या जिवावर बेततो. अशांना आवर घालण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने पावले उचलायला हवीत !

आंबेघर (जिल्हा सातारा) येथे दरड कोसळून ४ कुटुंबातील १४ जण दगावल्याची भीती !

पाटण तालुक्यातील आंबेघर येथे २३ जुलैच्या मध्यरात्री २ वाजता दरड कोसळून ४ कुटुंबातील १४ जण ढिगार्‍याखाली दबले गेले. स्थानिकांनी साहाय्याची वाट न पहाता ढिगार्‍याखालून ६ मृतदेह बाहेर काढले.