पिंपरी येथील स्वयंघोषित भाई पोलिसांच्या कह्यात !
गुंडांना आणि त्यांची सूत्रे फिरवणार्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.
गुंडांना आणि त्यांची सूत्रे फिरवणार्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.
लोणावळा आणि मावळ येथील सर्वच पर्यटनस्थळी १४४ कलम लागू करत जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे.
अंनिसची भूमिका काय ?
न्याययंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी न्यायालयाला का सांगावे लागते ?
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना हेल्थकिटचे वाटप
तामिळनाडूमध्ये नास्तिकतावादी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रविड प्रगती संघ) पक्षाचे सरकार असल्याने अशा घटना घडल्यास आश्चर्य ते काय ? द्रमुक पक्ष कधीतरी अन्य धर्मियांच्या अवैध धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवील का ?
धर्मांधांच्या वाढत्या हिंदुविरोधी कारवायांमुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी हिंदूंनी लोकसंख्या वाढवणे, हा त्या समस्येवरील उपाय नूसन हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या बलसंपन्न करणे, हाच खरा उपाय आहे.
सातारा जिल्हा परिषदेने १४ व्या वित्त आयोगातून विकत घेतलेल्या ३१ रुग्णवाहिकांचे लोकार्पण विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
टाकळी याठिकाणी ६ जून या दिवशी कोरोना संसर्गाच्या पडताळणीसाठी गेलेल्या एका कुटुंबाने महिला आरोग्य सेविकांशी हुज्ज घालत साहित्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी तरुण आणि एक महिला यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता.
आयोजकांवर गुन्हे नोंद करण्यासमवेत त्यांना त्वरित कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.