राष्ट्रगीतासाठी उभे न रहाणे, हा राष्ट्रगीताचा अवमान; मात्र गुन्हा नव्हे ! – जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाची टिप्पणी

राष्ट्रगीताच्या अवमानाच्या प्रकरणी व्याख्याते डॉ. तौसिफ अहमद भट यांच्यावरील गुन्हा रहित !

आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी आतापर्यंत काश्मीरमध्ये ५ जणांना अटक !

आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणात यंत्रणेने जम्मू-काश्मीरमधील अनेक भागांत छापे घातले.

भारताचे कंदहार येथील दूतावास बंद करण्यात आलेला नाही ! – राजनैतिक सूत्र

तालिबानचे वर्चस्व वाढल्यास भारताला मोठा धोका !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे अल् कायद्याच्या २ आतंकवाद्यांना अटक !

मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त
बॉम्बस्फोट घडवण्याचाही कट
योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे काही नेते होते लक्ष्य !

वाढती लोकसंख्या विकासात बाधा ठरते ! – योगी आदित्यनाथ

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी यावर काहीच प्रयत्न न केल्याने आज देश लोकसंख्या विस्फोटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. आता लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केल्यास थोडातरी परिणाम होईल, अशीच अपेक्षा करता येईल !

संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या चोपदारांचा आळंदी ते पंढरपूर प्रवास !

या वेळी त्यांनी पायी वारीतील प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी १ किलोमीटर चालत माऊलींच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन दर्शन आणि आरतीही केली.

(म्हणे) ‘अल्ला प्रत्येकाला जन्माला घालतो आणि त्याचे पोषण करतो !’

समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांचा उत्तरप्रदेशातील लोकसंख्या नियंत्रण कायद्याला विरोध

ट्विटरकडून विनय प्रकाश यांची तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती

ट्विटरने केंद्रशासनाने नव्याने लागू केलेल्या माहिती आणि तंत्रज्ञान यांच्या संदर्भातील नियम प्रारंभी मान्य केले नव्हते. याविषयी देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आल्यावर ट्विटरने ते मान्य करण्याची संमती दर्शवली होती.

सातारा जिल्हा रुग्णालयात गोंधळ घालणार्‍या तृतीयपंथीयांवर गुन्हा नोंद !

जिल्हा रुग्णालयातील आधुनिक वैद्य पोळ यांनी कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षित अंतर ठेवा, असे सांगितल्यामुळे चिडून तृतीयपंथीयांनी रुग्णालयात गोंधळ घातला.

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्याने नगर येथील २२ गावांत ८ दिवसांची दळणवळण बंदी घोषित !

पारनेर तालुक्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील २२ गावांत ८ दिवसांची दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे.