करंदलाजे यांनी आता कृतीतून त्यांची हिंदुत्वाप्रतीची निष्ठा प्रकट करावी, अशी हिंदूंची अपेक्षा !

देहली – केंद्रातील नवीन मंत्रीमंडळात भाजपच्या प्रखर हिंदुत्वनिष्ठ खासदार शोभा करंदलाजे यांची कृषी राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली आहे. ७ जुलैच्या सायंकाळी शपथग्रहण समारोहाच्या काही घंट्यांपूर्वी करंदलाजे यांच्या ट्विटर खात्यावरील सर्व ट्वीट्स ‘डिलीट’ केल्याचे (पुसण्यात आल्याचे) समोर आले आहे. करंदलाजे या गोहत्या, लव्ह जिहाद, हिंदूंच्या हत्या आदी आघातांच्या विरोधात ट्विटरद्वारे पुष्कळ क्रियाशील होत्या. त्यांच्या ट्वीट्स धारधार असल्याने आणि हिंदु विरोधकांच्या कृत्यांचा थेट वेध घेत असल्याने त्यांचा हिंदूंना मोठा आधार वाटत असे. त्यामुळेच ट्विटरवरील ट्वीट्स पुसण्याच्या त्यांच्या कृतीविषयी सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. करंदलाजे या कर्नाटकातील उडुपी-चिक्कमगळुरु येथून आतापर्यंत दोनदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.
Former Karnataka minister Shobha Karandlaje is now a Union minister#CabinetExpansion #CabinetReshuffle2021 | (@SharanPoovannaC reports) https://t.co/K7f0kviUZx
— Hindustan Times (@htTweets) July 8, 2021
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed