निधन वार्ता
येथील सनातनच्या साधिका सौ. सुरेखा दत्तात्रय काळुंगे यांचे सासरे ज्ञानेश्वर नाना काळुंगे (वय ९५ वर्षे) यांचे ३ जुलै या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. सनातन परिवार काळुंगे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
येथील सनातनच्या साधिका सौ. सुरेखा दत्तात्रय काळुंगे यांचे सासरे ज्ञानेश्वर नाना काळुंगे (वय ९५ वर्षे) यांचे ३ जुलै या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. सनातन परिवार काळुंगे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना मागण्यांचे निवेदन दिले. आरक्षण मिळावे यासाठी भाजपचा संघर्ष कायम रहाणार असल्याचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.
हा एक चांगला प्रकल्प असून यामुळे गायीचे महत्त्व समाजाला पटेल; मात्र त्यासह सर्वत्र गोहत्याबंदी कायदा राबवून गायींची हत्या रोखणे आवश्यक आहे !
प्रशासनाने तातडीने दळणवळण बंदी हटवावी आणि नियमांच्या अधीन राहून व्यापार्यांना अनुमती द्यावी.
सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त आरक्षण रहित केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी प्रवर्ग रहित करून निवडणुका होणार आहेत.
कोरोना संसर्गामुळे शैक्षणिक क्षेत्राची स्थिती सुधारण्यासाठी अमूलाग्र पालट होणे आवश्यक असतांना १९९ शाळेतील मुख्याध्यापक पदे रिक्त असणे गंभीर आणि चिंताजनक आहे. ही पदे तातडीने भरण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत.
अन्य गावांतील नागरिकांनी संतप्त होऊन ‘आम्हाला लस दिली जात नाही, तोपर्यंत लसीकरण होऊ देणार नाही’, अशी भूमिका घेतली.
गोव्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या आता १ सहस्र ९५० झाली आहे.
भरतीप्रक्रियेतील सर्वच दोषींवर कारवाई करावी’
वार्षिक उत्पन्न ८ लाखांहून अल्प असलेल्या कोरोनामुळे मृत्यू आलेल्यांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये सानुग्रह अनुदान