राष्ट्र आणि धर्म यांची सेवा हेच आपले प्रथम कर्तव्य ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सध्याच्या काळात व्यष्टी साधनेसमवेत समष्टी साधनाही अत्यावश्यक आहे. जो साधना करतो, त्याचे प्रत्येक परिस्थितीत देव रक्षण करतो.

पाकचे वस्त्रहरण !

जेव्हा आपण इतरांवर आरोप करतो, तेव्हा ४ बोटे आपल्याकडे असतात’, हा साधा नियम पाकिस्तानला कळला नाही आणि त्यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर चांगलीच नाचक्की झाली. इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील सशस्त्र संघर्षानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने मानवाधिकार परिषदेचे आयोजन केले होते.

वृद्धाश्रम नकोत !

चिखली (तालुका संगमनेर, जिल्हा नगर) येथे वडिलांचा सांभाळ कुणी करायचा ? यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला आणि यातून त्यांनी जन्मदात्याचीच हत्या केली. कलियुगात आई-वडिलांचा सांभाळ करण्यावरून मुलांमध्ये वाद होण्याच्या घटना नवीन राहिल्या नाहीत….

असे भारतात कधी घडू शकते का ?

सौदी अरेबियाच्या इस्लामशी निगडित खात्याचे मंत्री डॉ. अब्दुल्लातिफ बिन अब्दुलअजीज अल-शेख यांनी घेतलेल्या निर्णयानुसार मशिदींवर जे भोंगे लावले जातात, त्यावर प्रतिबंध आणण्यात आला आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘ऑनलाईन’ २२ व्या वर्धापनदिन सोहळ्यातील उपस्थित दर्शकांचे अभिप्राय !

सात्त्विकतेचा स्रोत असलेल्या ‘सनातन प्रभात’ला विनम्र वंदन ! भारतीयच नव्हे, तर जागतिक स्तरावरील समाजाला साधनाप्रवण करण्यासाठी अविरत कार्यरत असलेले एकमेव दैनिक ‘सनातन प्रभात’, हे एक दिव्य आश्‍चर्यच आहे.

वैद्यकीय क्षेत्रात धर्मांतराच्या षड्यंत्राविषयी जागृती व्हायला हवी !- डॉ. अमित थडानी, वैद्यकीय तज्ञ, मुंबई 

हिंदू अतिशय सहिष्णू आहेत. ख्रिस्ती लोकांची विचारसरणी अतिशय विकृत आहे. ही विकृत विचारसरणी डॉक्टर लोकांनी जाणायला हवी. रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर केले जाते. हे अनेकांना माहिती असूनही यावर खुली चर्चा होतांना दिसत नाही.

भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

या लेखामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीची आवश्यकता, त्यांच्या लागवडीमुळे होणारे लाभ, तसेच अत्यल्प श्रमात लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती, यांविषयीची माहिती देत आहोत.

काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हीच शिक्षा योग्य ! 

‘जयपूर येथील भाजपचे आमदार आणि शहराचे माजी महापौर अशोक लाहोटी यांनी शहराच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून शहरातील हिंदु मंदिरांवरील भोंगे बलपूर्वक बंद का केले ? याविषयी त्यांना जाब विचारला आहे.

जालना सोडून इतरत्रचे हिंदू झोपले आहेत का ?

‘अलिगड मुस्लिम विश्‍वविद्यालयातील माजी विद्यार्थी नेता आणि हिंदुद्वेषी शरजिल उस्मानी याने ट्विटरवर हिंदु देवतांविषयी द्वेष निर्माण करणारे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी जालना येथील अंबड पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.’    

धर्मांध आणि साम्यवादी यांची दुट्टपी भूमिका समजून घेणे आवश्यक ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

जेव्हा ‘समान नागरी कायदा’, ‘गोहत्या रोखणे’, असे अनेक विषय येतात. तेव्हा मुसलमान आणि निधर्मी राज्यघटनेची भाषा पुढे करून हिंदूंनी अल्पसंख्यांकांच्या भावनांचा विचार करावा, असा आग्रह करतात. एकंदरीत हिंदूंच्या भावनांचा कुठेच विचार केला जात नाही आणि सोयीस्कररित्या विषय पालटला जातो.