भाजपच्या वतीने ऑक्सिजनची आवश्यकता असणार्‍या गरजू रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन’ बँकेची विनामूल्य सेवा कार्यरत !

घरी गेल्यावर शरीराची श्‍वसनक्रिया नैसर्गिक पद्धतीने चालू होण्यासाठी साहाय्य करणारे ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन’ हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

बारामती येथील कोरोना रुग्णांकडे पैशाची मागणी करणार्‍या आधुनिक वैद्यांचे स्थानांतर !

केवळ स्थानांतर करून न थांबता पुरावे घेऊन शिक्षा देणेच आवश्यक आहे.

कोरोना नियमांचे उल्लंघन करून मशिदींमध्ये सामूहिक नमाजपठण !

हरिद्वार कुंभेमळ्याच्या सूत्रावरून टीका करणारे तथाकथित निधर्मीवादी आता कुठे आहेत ?

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील वटवृक्ष मंदिरातील स्वामी पुण्यतिथीचे सर्व कार्यक्रम रहित !

कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन आदेशाचे पालन करीत दळणवळण बंदीमुळे श्री स्वामी समर्थ मंदिर बंद करण्यात आले आहे.

गोव्यात मुख्यमंत्र्यांचे किराणा मालासाठी गर्दी न करण्याचे जनतेला आवाहन

संचारबंदीचे पालन करा अन्यथा कठोर कारवाई करू ! – मुकेश कुमार मीना, पोलीस महासंचालक

गोव्यात दिवसभरात ३ सहस्र ७५१ कोरोनाबाधित, तर ५५ मृत्यू

कोरोनाबाधितांमध्ये एका ८ दिवसांच्या बालिकेचा समावेश आहे.

डिसेंबरमध्ये अनिर्बंध पर्यटन खुले केल्याने गोव्यात कोरोनाचा कहर ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या मासांत देशभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक गोव्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून १५ मेपर्यंत कडक दळणवळण बंदी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ६२७ नवीन रुग्ण, तर ४ मृत्यू

ऑक्सिजन वितरणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून कृती दलाची स्थापना

देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे बहुतेक रुग्णांचा मृत्यू होत आहे.

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथे रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पतीचा मृत्यू झाल्याचा महिलेचा आरोप

माझ्यावरील आरोपांत तथ्य नाही ! – आधुनिक वैद्य सचिन सांगरूळकर