पाली (राजस्थान) येथे ऑक्सिजनवर असलेल्या कोरोनाग्रस्त वृद्धेने तरुणासाठी रुग्णालयातील स्वतःची खाट सोडली !

भारतात अजूनही माणूसकी शिल्लक आहे, याचे हे एक उदाहरण ! अशा वृत्तीचे लोक देशात दुर्मिळ झाले आहेत, हेही तितकेच खरे !

सोलापुरात कडक संचारबंदीचा निर्णय झाल्यावर भाजीपाला, किराणा खरेदीसाठी मोठी गर्दी

संचारबंदीची घोषणा केली की, नागरिकांची जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड उडते, असे अनेक जिल्ह्यांत अनेक वेळा आढळले आहे. प्रशासन हे लक्षात घेऊन यावर आधीच उपाययोजना का काढत नाही ?

(म्हणे) ‘रमझान ईदनिमित्त संचारबंदी शिथिल करा !’ – अमजद अली, शहर काझी, सोलापूर

केंद्रशासनाने सोलापूर जिल्ह्याचा सर्वाधिक कोरोनाबाधित जिल्ह्यात नुकताच समावेश केला आहे. असे असतांना संचारबंदी शिथिल करण्याची मागणी करणारा पक्ष कधीतरी जनहित साधू शकेल का ? – संपादक

पुणे जिल्ह्यातील ४२० रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ पूर्ण, उर्वरित ३०२ रुग्णालयांचे ‘ऑडिट’ करण्याचे काम चालू !

रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अग्नीप्रतिबंधक यंत्रणा सक्षम नसणे, चिंताजनक ! संबंधित उत्तरदायींना शिक्षा होणे आवश्यक !

लातूर येथे कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहाची अदलाबदल

रुग्णालयातील भोंगळ कारभाराचा गंभीर दुष्परिणाम ! असे प्रकार टाळण्यासाठी रुग्णालयात नियमावली नाहीत का ? असतील तर त्यांचे पालन न करणार्‍यांवर लक्ष ठेवणारे कुणी नाही का ? प्रशासनाने यात तात्काळ लक्ष घालून संबंधितांना शिक्षा करायला हवी !

महिलेवर बलात्कार करून तिच्यावर मातृत्व लादणार्‍या पाद्य्राला अटक !

हिंदू बाटल्यावर त्यांची नावे पालटत नाहीत. यामुळे त्यांनी कुठलेही दुष्कृत्य केले, तरी ‘ते हिंदूंनेच केले’, असे समाजाला वाटते ! यापुढे धर्मांतरितांनी त्यांची नावे आणि आडनावे पालटावीत, असा कायदा करणे आवश्यक !

हमीरपूर (उत्तरप्रदेश) येथे यमुना नदीमध्ये सापडले अनेक मृतदेह !

प्रशासनाने जनतेमध्ये कोरोना मृतदेहांविषयी जागृती न केल्याचा हा परिणाम आहे ! अशामुळे नदी प्रदूषित होऊन कोरोनाच्या संसर्गात अधिक वाढ होऊ शकते. यामुळे आता शासनाने हे रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलणे आवश्यक !

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना जामीन देण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना कारागृहात कोरोनाचा संसर्ग होऊन त्यांना वेळीच उपचार न मिळाल्याने जोधपूर येथील म. गांधी रुग्णालयात हालवण्यात आले आहे. यातून राजस्थान सरकारचा गलथानपणाच दिसून येतो.

सांगली येथे पोलीस आयुक्तालय व्हावे ! – युवा सेनेच्या वतीने निवेदन

अनेक स्थानिक मागण्यांचे निवेदन युवा सेना सांगली शहर सरचिटणीस राहुल यमगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले.

ससून रुग्णालयातून (पुणे) रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी

कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असतांना असे प्रकार होणे, ही स्वार्थांधतेची परिसीमा होय ! यावरून समाजाचे नैतिक अध:पतन झाल्याचेच लक्षात येते !