चीनची गलवान खोर्‍यात युद्धसिद्धता !

चीनशी पुन्हा संघर्ष झाल्यास भारताने बचावात्मक पवित्रा न घेतला चीनवर प्रतिआक्रमण करून त्याला पराजित करण्यासाठीच प्रयत्न करावेत !

अयोध्येतील हिंदूबहुल गावामध्ये मुसलमान उमेदवार सरपंच म्हणून विजयी

किती मुसलमानबहुल गावांमध्ये हिंदु उमेदवार निवडून येऊ शकतात ? हिंदु सहिष्णु आणि सर्वधर्मसमभाव मानणारे असल्यामुळेच असे घडू शकते !

इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या आक्रमणात २० पॅलेस्टिनी नागरिक ठार

शत्रूराष्ट्राच्या आक्रमणाला तात्काळ प्रत्युत्तर कसे द्यायचे, हे भारत इस्रायलकडून शिकेल का ?

इमामाच्या अंत्यसंस्कारासाठी सहस्रोच्या संख्येने मुसलमानांची उपस्थिती !

हरिद्वार कुंभमेळ्यावरून हिंदूंवर टीका करणारे आता कुठे आहेत ? सहस्रोंच्या संख्येने लोक गोळा होईपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ?

बक्सर (बिहार) येथेही गंगानदी किनारी वहात आले ४० हून अधिक मृतदेह !

राज्यातील प्रशासन झोपा काढत आहे का ? जर हे मृतदेह कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्यांचे असतील, तर याचे गांभीर्य अधिक आहे. जर अग्नीसंस्कारासाठी लाकडे मिळत नसतील, तर ती उपलब्ध करून देण्याचे दायित्व प्रशासनाचे आहे.

पाटलीपुत्र (बिहार) येथे एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधिताच्या समोरच त्याच्या पत्नीचा विनयभंग

एका खासगी रुग्णालयात एका महिलेच्या पतीला कोरोनामुळे भरती करण्यात आले होते. येथे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे त्याचा काळाबाजार चालू होता. या महिलेने अधिक पैसे देऊन ऑक्सिजन खरेदीही केले; मात्र तिचा पती वाचू शकला नाही.

कर्करोगासारख्या आजाराशी लढतांनाही अध्यात्मप्रसाराला प्राधान्य देणारे सातारा येथील धर्मप्रेमी श्री. सुधीर गोंधळेकर !

आधुनिक वैद्यांनी गोंधळेकर काकांना सांगितले की, कर्करोगाने ग्रस्त असूनही तुमच्याकडे पाहिल्यावर तुम्ही रुग्णाईत आहात असे वाटत नाही.

पुणे येथे लसीकरण केंद्रावर वशिला असणार्‍यांची घुसखोरी !

सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन कसे होईल ? याकडे लक्ष दिले पाहिजे. घुसखोरी करणार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई व्हायला हवी, तरच सामान्य लोकांना लस मिळण्याचा मार्ग मोकळा होईल !

काँग्रेस आणि राष्ट्रवादी भवनाची तोडफोड करणार्‍या ६ युवकांची जामीनावर मुक्तता !

मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर काही युवकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी भवनाची तोडफोड केली होती.

छद्मविज्ञानाच्या विरोधात अंनिसकडून ऑनलाईन व्याख्यानमाला

धर्माभिमानी हिंदूंनी सामाजिक माध्यमांतून अंनिसचा दांभिकपणा उघड करायला हवा !