श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २०७ जणांचे रक्तदान !
श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २०७ जणांनी रक्तदान केले.या शिबिरात ज्यांनी रक्तदान केले त्यांना भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.