स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशाचे मानबिंदू ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप
सांगली आणि मिरज येथे स्वा. सावरकर जयंती ठिकठिकाणी उत्साहात साजरी झाली. त्याचा वृत्तांत येथे देत आहोत…
सांगली आणि मिरज येथे स्वा. सावरकर जयंती ठिकठिकाणी उत्साहात साजरी झाली. त्याचा वृत्तांत येथे देत आहोत…
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी २८ मे या दिवशी मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ही मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.
गिरीश कुबेर लिखित ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकावर देशव्यापी बंदी घालावी. ज्यायोगे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीचा खोटा इतिहास प्रसारित होणार नाही असे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देण्यात आले आहे.
पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस ४५ मिनिटांनंतर घटनास्थळी आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकार्यांना सतत दूरभाष केल्यानंतरही त्यांनी तो उचलला नाही, असाही दावा कोली यांच्या समर्थकांनी केला आहे.
मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्वीकारल्यावर आणि हिंदु तरुणाशी विवाह केल्यावर तिला ठार मारण्याची धमकी मिळते आणि निधर्मीवादी याविषयी मौन बागळतात, हे लक्षात घ्या !
योगऋषी बाबा रामदेव यांच्या विरोधात थयथयाट करणारी आय.एम्.ए. ख्रिस्ती धर्मप्रसारकाप्रमाणे वागणारे डॉ. जयलाल यांच्याविषयी गप्प का ? अध्यक्षपदावरून त्यांनी केलेली कृत्ये आय.एम्.ए.ला मान्य आहेत का ?
सीटी स्कॅन सेंटरकडून होणारी लूटमार थांबवणार्या आरोग्य साहाय्य समितीचे अभिनंदन ! अशा लूटमारीच्या विरोधात नागरिकांनी सतर्क राहून वैध मार्गाने आवाज उठवणे आवश्यक !
बांगलादेशी घुसखोरांना देशातून कधी हाकलणार ?
मुसलमानांसाठी सर्वांत महत्त्वाच्या असणार्या सौदी अरेबियामध्ये असा निर्णय घेण्यात येऊ शकतो, तर भारतात का घेतला जाऊ शकत नाही ? असा प्रश्न उपस्थित होतो !
हमी भावाची तरतूद करा, चारही कामगार संहिता मागे घ्या, जी.एस्.टी. मुक्त करा, डिझेल पेट्रोल भाव वाढ मागे घ्या, अशा अनेक मागण्यांसाठी हा निषेध दिवस पाळण्यात आला.