दळणवळण बंदीच्या काळात २५ दिवसांत पोलिसांनी १ कोटी रुपयांचा दंड वसूल केला
दंड वसूल करणे हा आमचा हेतू नसून नागरिक नियम पाळत नसल्याने आम्हाला कारवाई करावी लागत आहे.
दंड वसूल करणे हा आमचा हेतू नसून नागरिक नियम पाळत नसल्याने आम्हाला कारवाई करावी लागत आहे.
कोल्हापूर – मराठा आरक्षणाच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कच खाल्ल्याने आता आरक्षण मिळवण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल, अशी ग्वाही भाजपचे मा. शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या पत्रकात पुढे म्हटले आहे की, मराठा समाजास आरक्षण देण्याची … Read more
पोलिसांनी नियम मोडणार्या नागरिकांना पकडून ३० ते ४० मिनिटे त्याच्यांकडून रामाचे नाव लिहून घेण्याचा उपाय चालू केला आहे.
हे औषध पावडरच्या रूपात असणार आहे. हे औषध रुग्णालयात असलेल्या रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व न्यून करते.
दळणवळण बंदी असतांना पुणे शहरात १०० ते १२५ दुचाकींच्या रॅलीमध्ये गुंडाची अंत्ययात्रा निघते, याचा अर्थ गुंडांना कायद्याचे भय राहिले नाही.
चीनपासून भारताला प्रत्येक क्षण सावध रहाणे आवश्यक आहे .
या रुग्णालयाने कोविड रुग्णांवरील उपचारानंतरच्या वैद्यकीय कचर्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावता सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला. नोटिसीमध्ये याचाही उल्लेख आहे.
प्रत्येकाने देशी गाय पाळली पाहिजे आणि गोमूत्र प्यायला पाहिजे, असे मत भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी व्यक्त केले.
आपत्काळात सद्गुरु बाळूमामा फाऊंडेशनसारख्या संस्था नागरिकांचा आधार आहेत. कोरोना रुग्णांना साहाय्य करणार्या संस्था अथवा संघटनांंमध्ये हिंदु संस्थांचाच सहभाग अधिक असल्याचे दिसते, हे विशेष !
चीनच्या भरवश्यावर भारताला डोळे वटारून दाखवणार्या नेपाळला त्याच्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी शेवटी भारताकडेच हात पसरवावे लागत आहेत,