नांदेड येथे कोरोनाच्या रुग्णांसह नातेवाइकांच्या साहाय्यासाठी तरुणांचा पुढाकार !
‘स्वामी ग्रुप’मधील तरुणांचा आदर्श इतर सामाजिक संस्थांनी घेऊन त्यांनीही त्यांच्या जिल्ह्यात अशी सामाजिक सेवा चालू करावी
‘स्वामी ग्रुप’मधील तरुणांचा आदर्श इतर सामाजिक संस्थांनी घेऊन त्यांनीही त्यांच्या जिल्ह्यात अशी सामाजिक सेवा चालू करावी
अभिनेता अजय देवगण यांच्यासह अन्य चित्रपट कलाकारांनी कोरोनाबाधितांसाठी १ कोटी रुपयांचा निधी देऊन केली आयसीयू बेडची व्यवस्था !
शेतकर्याला उच्च प्रतीचे बियाणे, खते आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे.
भ्रमणभाषवर संदेश दाखवल्यावरच लसीकरण केले जाईल.
११ वाजल्यानंतरही मागील मार्गाने काही दुकानदार स्वत:ची दुकाने शटर ओढून चालू ठेवत आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना या समाधीच्या सोहळ्यास येणे शक्य नसल्याने अनेक भाविकांनी सामाजिक माध्यमातून समाधीचा सोहळा पाहिला.
कोविड रुग्णांच्या अंत्यविधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोभी वृत्ती, लाचखोरी आणि कामचुकारपणा यांमुळे कर्तव्यभ्रष्ट झालेले पोलीस !
इरफान याकुब कुरेशी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रक्तदानाचा संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करणार्या टिम डेली न्यूज पेपर्सचे अभिनंदन !