‘जयपूर येथील भाजपचे आमदार आणि शहराचे माजी महापौर अशोक लाहोटी यांनी शहराच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून शहरातील हिंदु मंदिरांवरील भोंगे बलपूर्वक बंद का केले ? याविषयी त्यांना जाब विचारला आहे. येथे अन्य धर्मियांना त्यांच्या धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्याची मात्र अनुमती देण्यात आली आहे.’