पुणे येथील प्रमुख सरकारी रुग्णालयांत ऑक्सिजन लेखापरीक्षणामध्ये आढळली गळती !
प्रत्येक रुग्णालयातील परिचारिकांकडे ऑक्सिजनचा वापर योग्य पद्धतीने होण्यासाठी लक्ष ठेवण्याची जबाबदारीचे दायित्व देण्यात येणार आहे
प्रत्येक रुग्णालयातील परिचारिकांकडे ऑक्सिजनचा वापर योग्य पद्धतीने होण्यासाठी लक्ष ठेवण्याची जबाबदारीचे दायित्व देण्यात येणार आहे
कोरोना झाल्याचे वृत्त रुग्णांनी न लपवण्यासाठी याविषयी समाजात सकारात्मक जागृती होणे आवश्यक आहे.
तयार होणारी इंजेक्शन्स आधी केंद्र सरकारला द्यावी लागणार आहेत,
समाजातील अराजकता वाढण्यास नैतिकतेचा अभाव हेच कारण आहे, हे लक्षात घेऊन समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक !
कोरोनाच्या दुसर्या लाटेत देशभरात ४२० डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. यांतील १०० डॉक्टर एकट्या देहलीमधील आहेत.
वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्यावर येऊ नये. सरकारने स्वतःहून असे पालट करणे हिंदूंना अपेक्षित आहे !
नेपाळमध्ये पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि विरोधी पक्ष यांनी स्वतंत्रपणे राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांना निवेदन देऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता.
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारची अधार्मिक कृती केली जात आहे. हिंदु राष्ट्रात हिंदूंना धर्मशिक्षण देऊन साधना शिकवली जाईल !
वर्ष २०२० मध्ये जगभरात कोरोनामुळे कमीत कमी ३० लाख लोकांचा मृत्यू झाला. हा आकडा मृतांच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा दुप्पट आहे. कोरोनामुळे जीव गमावणार्यांची अधिकृत आकडेवारी अत्यंत अल्प दाखवली जात आहे, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे.
विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथ घेतली. यांतील ३ सदस्यांनी संस्कृत भाषेमध्ये शपथ घेतली.