
हिंदू अतिशय सहिष्णू आहेत. ख्रिस्ती लोकांची विचारसरणी अतिशय विकृत आहे. ही विकृत विचारसरणी डॉक्टर लोकांनी जाणायला हवी. रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर केले जाते. हे अनेकांना माहिती असूनही यावर खुली चर्चा होतांना दिसत नाही. जेव्हा यावर खुली चर्चा होईल, तेव्हा जागृती व्हायला वेळ लागणार नाही. हिंदु डॉक्टर संघटित नाहीत. वैद्यकीय क्षेत्रात या धर्मांतराच्या षड्यंत्राविषयी जागृती व्हायला हवी. नुकतेच ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे (‘आय.एम्.ए’चे) अध्यक्ष डॉ. जयलाल यांनी धर्मांतराचे खुले समर्थन केले आहे. खरे तर डॉ. जयलाल यांनी पदाचा गैरवापर केल्याविषयी वैद्यकीय संघटनेने विरोध करून त्यांना पदच्युत करायला हवे.
चैन आणि गरज यांतील भेद
मांगल्याकडे जाणारा प्रवास खडतर
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी