‘म्युकोरोमायकॉसिस’च्या उपचारासाठी राज्यातील विविध संघटना आणि संस्था यांच्याकडून आदर्श कार्यप्रणाली विकसित
‘म्युकोरोमायकॉसिस’ या रुग्णाचे जलद निदान व्हावे आणि त्याला योग्य शास्त्रीय उपचार मिळावेत, यासाठी कार्यप्रणाली सिद्ध केली आहे.
‘म्युकोरोमायकॉसिस’ या रुग्णाचे जलद निदान व्हावे आणि त्याला योग्य शास्त्रीय उपचार मिळावेत, यासाठी कार्यप्रणाली सिद्ध केली आहे.
‘ब्रेक द चेन’ ही मोहीम तहसीलदार, पोलीस अधिकारी हे ही मोहीम केवळ कागदावरच राबवत आहेत.
करवीर शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी
दगडूशेठ गणपतीला १ सहस्र १११ हापूस आंब्यांची आरास करण्यात आली होती.
रक्षक नव्हे, भक्षक झालेल्या अशा पोलिसांना आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा केली पाहिजे !
हरिद्वारमधील कुंभमेळ्यावरून साधू-संतांवर टीका करणारे आता कुठे गेले ? कि असे उल्लंघन करण्याची अल्पसंख्यांकांना सूट आहे, असे त्यांना म्हणायचे आहे ?
भरदिवसा गुन्हेगार पोलिसांवर आक्रमण करतात, यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा किंवा कायद्याचा धाक वाटत नाही, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? स्वतःचे ही रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?
उत्तरप्रदेशात बाहेरील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत, त्यात आता कारागृहातही तीच स्थिती पोलिसांना लज्जास्पदच होय !
साधनेमुळे मनाला स्थिरता येते. कोरोना महामारीच्या काळामध्ये मानसिक स्वास्थ्य चांगले रहाण्यासाठी साधनाच आवश्यक आहे !
‘कोविड केअर सेंटर’मध्ये उपचार घेत असणार्या २५० रुग्णांना औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न करावेत, अशी मागणी युवासेनेचे जिल्हाप्रमुख स्वप्निल वाघमारे यांनी शिवसेनेचे माजी मंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.