निधन वार्ता

हडपसर येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सनातनच्या क्रियाशील साधिका श्रीमती वृंदा विलास कुलकर्णी वय (६७ वर्षे) यांचे १० मे या दिवशी कोरोनामुळे निधन झाले.

पिंपरी येथे अवैधपणे रेमडेसिविर बाळगणार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंद

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आरोपींवर तात्काळ आणि कठोरात कठोर कारवाई केली, तरच अशा घटनांना आळा बसेल !

बालविवाह रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करा ! – पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची सूचना

कोरोना महामारीच्या काळात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. बालविवाह होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

निधन वार्ता

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सनातन प्रभातचे वाचक आयुर्वेदाचार्य मोहन भास्कर कुलकर्णी (वय ६७ वर्षे) यांचे ११ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या विनामूल्य भोजन व्यवस्थेसाठी देश आणि परदेशातून साहाय्य

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने गेल्या १५ दिवसांपासून रुग्णालयात भरती असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाइकांना विनामूल्य भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे.

गोमेकॉत रात्री २ ते सकाळी ६ या वेळेत २८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

गोमेकॉतील ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांची विसंगत विधाने अन् मतभेद चव्हाट्यावर !

तिलारी धरण क्षेत्रातील अवैध वृक्षतोड थांबवण्याची ग्रामस्थांची मागणी

कोरोनाच्या काळात कोणाचेही लक्ष नसल्याचा लाभ उठवत ही वृक्षतोड केली जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख १० सहस्र जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत १२ सहस्र रुग्ण कोरोनामुक्त

कोरोनाविषयक नियम न पाळणार्‍यांवर गुन्हे नोंद करा !

कणकवली शहरात कोरोनाविषयक नियमांची कडक कार्यवाही केल्यानंतर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण घटू लागले

जागतिक आरोग्य संघटनेचा ‘इव्हमेक्टिन’ औषध न घेण्याचा नागरिकांना सल्ला

गोवा शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ‘इव्हमेक्टिन’ औषधाला मान्यता दिल्याचे प्रकरण