ब्रिटीश काळातील कायदे कालबाह्य ठरवून मंदिरे हिंदूंच्या कह्यात द्या ! – गिरिधर ममिडी, राज्य उपाध्यक्ष, प्रज्ञा भारती, तेलंगाणा

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत आलेल्या कोणत्याही सरकारने यात पालट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच आज जर आपल्या मंदिरांना वाचवायचे असेल, तर ‘एंडोव्हमेंट’ कायदा रहित करणे, हाच एकमेव पर्याय आहे.

केंद्र सरकारच्या वतीने उभारण्यात येणार्‍या १०० रुग्णालयांमध्ये सांगलीचा समावेश करावा ! – शिवसेनेचे निवेदन

सांगली-मिरज परिसरात हवामान इतके चांगले आहे की, या ठिकाणी कोणताही रोगी ५० ते ७० टक्के अधिक लवकर बरा होतो.

केंद्र सरकारवर टीका करण्यापेक्षा त्यांचे सहकार्य मिळवावे ! – नवनीत राणा, खासदार

या संकटसमयी नागरिकांचे प्राण वाचवणे महत्त्वाचे असून महाराष्ट्र राज्यातील नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका टिप्पणी न करता त्यांच्याकडून अधिकाधिक सहकार्य मिळवून घ्यावे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार सिद्ध करण्यात आलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा तारक आणि मारक जप ऐकल्यावर साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

मंदिरामध्ये प्रवेश करण्यासंदर्भात निर्णय घेणे, हा मंदिर प्रशासनाचा घटनात्मक अधिकार ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिराचे प्रशासन चालले पाहिजे !

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कणकवली रेल्वेस्थानकावरील रॅपिड टेस्ट किटचा साठा संपला !

साधू-संतांच्या हत्या कधी थांबणार ?

मधुबनी (बिहार) येथील खिरहर गावामध्ये दोघा साधूंची कुदळीने शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. हे दोन्ही साधू येथील धरोहर नाथ मंदिरात अनेक वर्षांपासून रहात होते. या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

राज्यात दळणवळण बंदी घोषित करण्याऐवजी निर्बंध अधिक कडक करण्याची शक्यता ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दळणवळण बंदी घोषित करण्याऐवजी ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेच्या अंतर्गत राज्यशासन कोरोनाविषयक निर्बंध अधिक कडक करण्याची शक्यता आहे.

रामनाथी आश्रमात स्वयंपाकघरात सेवा करतांना सौ. सायली करंदीकर यांना आलेल्या अनुभूती

​‘काही दिवसांपूर्वी रामनाथी आश्रमात सर्व साधकांसाठी एक पदार्थ बनवण्याच्या सेवेचे दायित्व माझ्याकडे होते. ‘आश्रमातील साधकसंख्येनुसार तो पदार्थ किती प्रमाणात करायचा ?’, हे ठरवून त्याला लागणार्‍या साहित्यांचे तीन भाग केले होते.