निधन वार्ता
कोयना वसाहतीमधील सनातनच्या साधिका श्रीमती रूपा मारूति पाटील यांचे अल्पशा आजाराने (वय ५९ वर्षे) २१ एप्रिलला दु. २.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुली, २ जावई, नात आणि नातू असा परिवार आहे.
कोयना वसाहतीमधील सनातनच्या साधिका श्रीमती रूपा मारूति पाटील यांचे अल्पशा आजाराने (वय ५९ वर्षे) २१ एप्रिलला दु. २.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुली, २ जावई, नात आणि नातू असा परिवार आहे.
ऐश्वर्या यांनी वीस दिवसापर्यंत स्वतःच्या बाळाप्रमाणे औषध पाण्यासह शेजारणीच्या बाळाचे संगोपन केले.
गोकुळसाठी २ मे या दिवशी मतदान होणार असून ४ मे या दिवशी मतमोजणी होणार आहे.
कोरोनाबाधित रुग्णांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून बाधित महिला रुग्णांच्या घरी जेवणाचे डबे पोचवण्यात येणार
कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी काही महापालिका कर्मचारी खासगी व्यक्तींना हाताशी धरून पैसे घेत असल्याचा संशय आहे.
लसीकरण केंद्रावर २६ एप्रिल या दिवशी पहाटे ४.३० वाजल्यापासून लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.
जोतिबा यात्रेच्या निमित्ताने होणारे धार्मिक विधी आणि पालखी सोहळ्याचे फेसबूकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण उपलब्ध करून देण्यात आले होते.
कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यकता भासल्यानंतर नादुरुस्त रुग्णालयांची दुरुस्ती करण्यासाठी प्रस्ताव देणे म्हणजे ‘तहान लागल्यावर विहीर खोदण्या’सारखेच आहे.
या निधीमुळे लातूर जिल्ह्यातील रस्त्यांवरून प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होण्यास साहाय्य होणार आहे.
काणकोण येथे शेकडो विदेशी पर्यटक अजूनही अडकलेले : पर्यटकांची स्थिती दयनीय