परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘विज्ञानाने विविध यंत्रे शोधून मानवाचा वेळ वाचेल असे केले; पण ‘त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा’, हे न शिकवल्याने मानव पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘विज्ञानाने विविध यंत्रे शोधून मानवाचा वेळ वाचेल असे केले; पण ‘त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा’, हे न शिकवल्याने मानव पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आहुती देण्यासाठीच्या हवन-द्रव्यांना हस्तस्पर्श केल्याने हवन-द्रव्यांवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी त्यांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
‘अभ्यासवर्गात सर्व जिज्ञासू केवळ आले आणि विषय ऐकून निघून गेले’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कधीच होऊ दिले नाही. ‘सर्व जिज्ञासूंना कसे सहभागी करून घेता येईल’, याकडे त्यांचे लक्ष असायचे.
‘२.४.२०२० या श्रीरामनवमीच्या दिवशी साडेअकरा वाजता मी नामजपाला बसले. तेव्हा मला दिसले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत हनुमान आला आहे. ते दोघे काहीतरी बोलत आहेत.
‘हिंदू सोडले, तर प्रत्येक धर्मियांना त्यांच्या त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. इतर धर्मीय नित्यनेमाने त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जातात. त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांना मशिदींमध्ये जागा अल्प पडते, तर रविवारी ख्रिस्त्यांकडून चर्च भरलेले असतात.
‘अपेक्षा करणे’ हे अहंचे लक्षण आहे. अपेक्षापूर्ती झाल्यावर तात्कालिक सुख मिळते; परंतु त्यामुळे अहंचे पोषण होते आणि अपेक्षेप्रमाणे झाले नाही की, दुःख होते.
आषाढ कृष्ण पक्ष चतुर्थी (९.७.२०२०) या दिवशी कु. गार्गी इंद्रजित जामसांडेकर हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले.
भावसत्संगाची सिद्धता करतांना गुरुदेवांनी मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांविरुद्ध लढायला शिकवल्याने मन हलके होऊन आनंद निर्माण होणे
‘मंदिरे शासनाच्या कह्यात गेली की, मंदिराच्या उत्पन्नातून भरमसाट उधळपट्टी होते, भ्रष्टाचार होतो. अधार्मिक कामावर पैसा वाया जातो, हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्हणजे मंदिराच्या उत्पन्नावर दरोडा टाकणे होय.’