चिंचवड – येथील श्रद्धा गार्डन केंद्रातील सनातनचे साधक अविनाश दिनकर देसाई वय (७४ वर्षे) यांचे २० एप्रिल या दिवशी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ सून, १ मुलगी, १ जावई आणि ३ नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार देसाई कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.