शिवरायांचे मुस्लिम मावळे असा उल्लेख करून जातीचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न !
कोणताही पुरावा नसतांना रायगडावर मशीद बांधली असे खोटे सांगून शिवरायांचे मुस्लिम मावळे हे पोस्टर पुणे महानगरपालिका येथे लावण्यात आले.
कोणताही पुरावा नसतांना रायगडावर मशीद बांधली असे खोटे सांगून शिवरायांचे मुस्लिम मावळे हे पोस्टर पुणे महानगरपालिका येथे लावण्यात आले.
आपत्काळात समाजाला शिस्त लावण्यासाठी त्वरित कठोर शिक्षा होणेच आवश्यक आहे.
पुणे विद्यापिठातील पतपेढीमध्ये होणार्या अपव्यवहाराविषयी तक्रार करूनही त्यावर कोणतीच कारवाई न होणे हे गंभीर आहे.
तक्रार निवारण कक्ष-टोल फ्री क्रमांक १०७७ उपलब्ध करून देण्यात आला आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट वतीने २४ घंटे ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली असून भाविकांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा.
सोलापूर-विजापूर महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करून एक नवा विक्रम केला आहे.
नियमाचे उल्लंघन करून रस्त्यांवरून फिरणारी वाहने जप्त केल्यानंतर ३० एप्रिलनंतर दंड भरून परत देण्यात येईल
दळणवळण बंदीचा निर्णंय घाल्यास छोट्या व्यापार्यांना आर्थिक साहाय्याची मागणी
महिलांवर अत्याचार करणार्यांना कठोर शिक्षा झाल्यासच बलात्कार अशा घटना टळतील !