कणकवली नगरपंचायत कोविड केअर सेंटर उभारणार
आमदार वैभव नाईक यांच्या फार्मसी कॉलेजची कोविड केअर सेंटरसाठी पहाणी
आमदार वैभव नाईक यांच्या फार्मसी कॉलेजची कोविड केअर सेंटरसाठी पहाणी
सिंधुदुर्गातील मृत्यू झालेले एकूण रुग्ण २०१
वयाची अट न घालता जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना सरसकट कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी.
अनावश्यक फिरणार्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.
म्हादई नदी ही गोव्याची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे म्हादई नदीतील पाणी वळवल्यास गोव्यात पर्यावरणाचा र्हास होईल.’’
ट्रोजन डिमेलो यांनी दिगंबर कामत भाजपमध्ये जाणार, तर आलेक्स रेजिनाल्ड यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही, असे सांगून पक्षातील नेत्यांवरच टीका केली होती.
मास्क न घातल्याने इतरांना संसर्ग होऊ शकतो, एवढेही समजत नाही ? असे राजकारणी जनहित काय साधणार ?
दिवसभरातील ५ मृतांपैकी मडगाव येथील हॉस्पिसियो रुग्णालयात २ जणांना मृतावस्थेत आणण्यात आले होते.
सर्व संसार यांचा त्याग करून धर्माची दीक्षा घेणार्या साधू, संत, साध्वी यांच्याकडे आधार कार्ड अथवा अन्य कायदेशीर रहिवासी पुरावा असत नाही.
एकूणच आस्थापने ‘वर्क फ्रॉम होम’च्या आडून कर्मचार्यांची काळजी घेत असल्याचे भासवत आहेत. प्रत्यक्षात ती त्यांच्या अडचणींचा विचार करत नसल्याचेच दिसत आहे !