कु. महानंदा पाटील यांना युगांनुसार पालटणारी मानवी मनाची अवस्था श्रीरामाने प्रत्यक्ष उदाहरणातून शिकवल्याची जाणीव होणे

सध्या आपण भयावह परिस्थितीतील कलियुगामध्ये आहोत. संपूर्ण वातावरणात रज-तम पसरलेले आहे. त्यामुळे माणसाच्या मनात येणारे विचार दुःखी असतात.

सांसारिक कर्तव्य आणि गुरुसेवा यांची योग्य सांगड घालणार्‍या शिवडी (मुंबई) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वनमाला वैती (वय ६८ वर्षे)  !

शिवडी (मुंबई) येथील सनातनच्या साधिका सौ. वनमाला वैती यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

ईश्‍वर हा ‘काळ’ असल्याने त्याच्याशी एकरूप झालेल्या संतांचे वागणे काळानुसार असते !

​‘एखाद्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्याने नुकतीच साधना करण्यास आरंभ केला, तर त्याला लगेच त्याच्या व्यसनाविषयी सांगणे योग्य नाही.

आत्मचिंतनाची शेवटची सिद्धी म्हणजे मोक्ष !

‘मीपणा’ची जाणीव म्हणजे देहस्थिती नसून, स्वस्वरूप आनंदच होय. त्या अपार आनंदाचा अनुभव होत होत ‘मीपणा’ची जाणीव शेष राहिली, म्हणजेच त्याला आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात.