कोरोना महामारीच्या काळात विनामूल्य सेवा देणारा रिक्शाचालक कौतुकास पात्र !
कोरोना महामारीच्या संकटात रिक्शाचालकांवर उपासमारीची वेळ आली असतांना संदीप काळे यांनी इतरांना साहाय्य केल.
कोरोना महामारीच्या संकटात रिक्शाचालकांवर उपासमारीची वेळ आली असतांना संदीप काळे यांनी इतरांना साहाय्य केल.
रेमडेसिविर इंजेक्शनसाठी धावाधाव करणार्या रुग्णांचे नातेवाइक आणि रुग्णालय यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे, याचे भान नसणारे असे नागरिक अराजक निर्माण करणार. अशांवर कठोर कारवाई केल्यासच इतरांवर जरब बसेल !
क्वांटम् तंत्रज्ञानावर आधारित संशोधन करण्याची संधी भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेला (आयसर) मिळाली आहे.
इतरांची फसवणूक करून धन अर्जित करण्याची समाजाची मानसिकता होत जाण्याला पोलिसांचा गमावलेला धाक कारणीभूत आहेच
रुग्णालयांनी त्यांचा वैद्यकीय कचरा हा उघड्यावर, महापालिकेच्या कचरा कंटेनर अथवा घंटागाडीमध्ये न टाकता नियुक्त एजन्सी कडे जमा करायचा आहे.
कार्यालयातील कर्मचार्याला वैद्यकीय कारणाच्या व्यतिरिक्त इतर कारणाने सुटी देऊ नये, असे आयुक्त श्री. राजेश पाटील यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेस सीमेवर अटकाव करण्यात येणार असल्यामुळे कोणीही या यात्रेसाठी येऊ नये, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.
काडादी मंगल कार्यालय येथे कोविड केअर सेंटर सिद्ध करण्यासाठी कह्यात घेण्यात येणार आहे.
बांदा शहर बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद