कणकवली शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्थलांतरास विरोध

कणकवलीतील शाळा क्रमांक ३ ची भूमी भालचंद्र महाराज संस्थानाला हस्तांतरित करण्याविषयी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे

गोवा शासनाच्या मध्यप्रदेशमधील कोळसा भूखंडात घोटाळा झाल्याचा विरोधी पक्षांचा आरोप बिनबुडाचा ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

कोरोना महामारीमुळे कोळसा भूखंड वाटप प्रक्रियेला विलंब झाला आहे.

दिवसभरात कोरोनाबाधित २०० नवीन रुग्ण गोव्यात रुग्णांच्या संख्येचा वाढता आलेख कायम

उत्तर गोव्यात समुद्रकिनार्‍यांवर मास्क न घालता फिरणार्‍या पर्यटकांवर पोलिसांची कारवाई

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला मिळालेला विकासनिधी व्यय करण्यात सत्ताधारी अपयशी ! – हरि खोबरेकर, जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना केवळ ३५ टक्केच निधी व्यय केल्याचा आरोप 

जिल्हा परिषदेच्या मूळ अंदाजपत्रकानुसार आतापर्यंत १८ कोटी ४० लाख निधीपैकी केवळ ८ कोटी रुपये; म्हणजे केवळ ३५ टक्केच निधी व्यय झाला आहे.

दाणोली येथील समर्थ साटम महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

दाणोली येथील समर्थ साटम महाराज यांचा ८४ वा पुण्यतिथी सोहळा कोरोनाच्या नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करण्यात आला.

केपे येथील व्यक्तीचा कोरोनाची लस घेतल्याने मृत्यू झालेला नाही ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता, गोवा वैद्यकीय महाविद्यालय

कोरोनाची लस घेतल्यानंतर ४८ घंट्यांच्या आत केपे येथील एका ३२ वर्षीय व्यक्तीचे निधन झालेे.

गोव्यात २१ जूनपासून पुढील शैक्षणिक वर्षाला प्रारंभ

गोव्यात शिक्षण खात्याने शाळांसाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चे वेळापत्रक अधिसूचित केले आहे यंदा २१ जूनपासून शाळांच्या पुढील शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे.

रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा ! – पोलीस निरीक्षकांना निवेदन

रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांना निवेदन देण्यात आले.

पुणे-सातारा मार्गावरील टोल वसुली थांबवा !

महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वेळेत पूर्ण न करणार्‍या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

हिंदूंनी पेटवलेली होळी धर्मांधांच्या जमावाने पाणी टाकून आणि लाथा मारून विझवली !

प्रत्येकच वेळी हिंदूंच्या सण-उत्सवात विघ्ने आणून त्यांना गालबोट लावण्याचा प्रयत्न धर्मांधांकडून केला जातो. कायदा-सुव्यवस्थेचा धाकच उरला नसणे, हेच यामागील कारण आहे !