निधन वार्ता

सनातनच्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या साधिका सुमन धोंडुपंत मुक्कावार (वय ७६ वर्षे) यांचे १७ एप्रिल या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.

काळा ओढा फुटल्‍याने लाखो लिटर प्रदूषित पाणी थेट पंचगंगेत !

पंचगंगा नदी प्रदूषित होऊन नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे.

सांगली येथील छत्रपती शिवाजी मंडईतील घाऊक भाजी विक्री बंद !

सांगलीत भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्‍यासाठी भाजी मंडईतील घाऊक भाजीविक्रीसह किरकोळ भाजी विक्रीही बंद केली आहे.

विश्‍व ब्राह्मण महापरिषद यांच्या वतीने मिरज शहर पोलिसांना थंडगार सरबत वाटप !

या उपक्रमात महाराष्ट्र संघटन मंत्री सौ. प्राची फाटक, जिल्हा उपाध्यक्ष सौ. अनघा कुलकर्णी, सौ. ज्योती कुलकर्णी, सौ. नम्रता साठये  यांचा प्रत्यक्ष सहभाग होता.

मराठा ज्‍वेलर्सचे मालक बळवंत मराठे यांना आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्‍याप्रकरणी दोन जणांवर गुन्‍हा नोंद !

मराठा ज्‍वेलर्सचे मालक बळवंत मराठे यांनी १५ डिसेंबर २०२० या दिवशी त्‍यांच्‍या दुकानांमध्‍ये स्‍वतःवर गोळी झाडून आत्‍महत्‍या करण्‍याचा प्रयत्न केला.

गुढीपाडव्‍याच्‍या निमित्ताने सोलापूर येथे ‘ऑनलाईन’ पद्धतीने सामूहिक नामजप सोहळ्‍याचे आयोजन

सनातन संस्‍था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने गुढीपाडव्‍याच्‍या निमित्ताने ‘ऑनलाईन’ (संगणकीय प्रणालीद्वारे) पद्धतीने सामूहिक नामजप सोहोळ्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते.

संभाजीनगर येथील शासकीय रुग्‍णालयातून चोरी केलेल्‍या ‘रेमडेसिविर’ इंजेक्‍शनचा काळा बाजार करणार्‍या तिघांना अटक !

संभाजीनगर येथील शासकीय रुग्‍णालयातून कोरोनावरील ‘रेमडेसिविर’ इंजेक्‍शनची चोरी करून त्‍याची विक्री करणार्‍या तिघांना शहरातील पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा रचून १६ एप्रिल या दिवशी अटक केली.

संभाजीनगर येथे पोलिसांशी बोलतांना चक्‍कर येऊन कोसळल्‍यानंतर सलून चालकाचा मृत्‍यू !

पीरबाजारातील केशकर्तनालयाचे मालक फिरोज खान कदीर खान (वय ५० वर्षे) यांचा मृत्‍यू पोलिसांच्‍या मारहाणीत झालेला नाही, असे ‘सीसीटीव्‍ही’च्‍या चित्रणाच्‍या आधारे केलेल्‍या अन्‍वेषणात निष्‍पन्‍न झाले आहे.

अवकाळी पावसाचा सहस्रो शेतकर्‍यांना फटका !

कोरोनाशी दोन हात करतांना या वर्षी सहस्रो शेतकर्‍यांना अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे झालेल्‍या हानीचा मोठा फटका बसला आहे.नुकत्‍याच झालेल्‍या अवकाळी पावसातील गारपीटीमुळे बागायती क्षेत्र आणि फळपिके यांची हानी झाली आहे.आहे.

धर्मविरोधी विचारांना पायबंद घालत रुई (जिल्‍हा सातारा) येथे पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा !

कोरेगाव तालुक्‍यातील रुई या गावी गत २ वर्षांपासून अनेकजण गुढीपाडव्‍याला गुढीऐवजी ध्‍वज उभा करत होते. हिंदु जनजागृती समितीने हिंदूंचे प्रबोधन केले आणि त्‍यांना गुढी उभारण्‍याचे आध्‍यात्मिक महत्त्व समजावून सांगितले.