तत्कालीन सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांना सशर्त जामीन
जिल्हा रुग्णालयात काम करणार्या एका कंत्राटी महिला कर्मचार्याने डॉ. चव्हाण यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती.
जिल्हा रुग्णालयात काम करणार्या एका कंत्राटी महिला कर्मचार्याने डॉ. चव्हाण यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती.
सोमवार, १२ एप्रिलपासून सर्व प्रकारचे व्यवसाय चालू रहातील, अशी भूमिका व्यापारी संघाने घेतली.
‘लवकरात लवकर ऑक्सिजन प्लान्ट चालू केला जाईल’, असे डॉ. अपर्णा गावकर यांनी सांगितले.
कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
अन्वेषण यंत्रणेला कारागृहातील कर्मचार्यांच्या विरोधात मोठी माहिती मिळाली आहे.
जे लोक निवडून येत नव्हते, ते सार्वजनिक जनहित याचिका प्रविष्ट करून सरकारकडून स्वत:चे हित साध्य करत होते. अशांना आता चपराक बसली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांना ‘डी-डिमर’ आणि ‘इंटरलुकीन’च्या ६ चाचण्या विनामूल्य देणारे गोवा पहिले राज्य !
नवीन वर्षात सर्वांच्या जीवनात यश येऊ दे, सर्वांना आनंद मिळू दे आणि चांगले आरोग्य लाभू दे.
काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांना अधिक चेव येतो आणि ते हिंदूंवर कोणत्याही कारणाने आक्रमण करतात, हे पुनःपुन्हा दिसून येते.
सर्वोच्च न्यायालयाचे कर्मचारी कोरोनाबाधित असल्याने न्यायाधीश घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणार आहेत.