चारधामसह ५१ मोठी मंदिरे सरकारीकरणातून लवकरच मुक्त करणार !
तीरथसिंह रावत यांचा आदर्श घेऊन देशातील अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या राज्यांतील सहस्रो मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून भक्तांच्या कह्यात द्यावीत !
तीरथसिंह रावत यांचा आदर्श घेऊन देशातील अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या राज्यांतील सहस्रो मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून भक्तांच्या कह्यात द्यावीत !
कोरोना प्रतिबंधात्मक लसीची परिणामकारकता ७० ते ८० टक्के आहे. याचा अर्थ २० ते ३० टक्के लोक लस घेतल्यानंतरही कोरोनाबाधित होऊ शकतात.
असा अक्षम्य हलगर्जीपणा करणार्या रुग्णालयावर कारवाई झाली पाहिजे !
स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी अशी कितीही वक्तव्ये केली, तरी हिंदू ममता(बानो) यांची कथित धर्मनिरपेक्षता ओळखून आहेत !
‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे या गोष्टींवर का बोलत नाहीत ?
सरकारी कार्यालयाची अक्षम्य चूक ! सैनिक देशासाठी स्वतःचे प्राणत्याग करतात; मात्र सरकारी कर्मचार्यांना त्याविषयी कोणतीही संवेदना नाही, हे लज्जास्पद आहे ! अशा चुका करणार्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !
मंदिरे ही चैतन्याचा स्रोत असल्याने तेथील सात्त्विकता टिकवून ठेवण्यासाठी ती कुठल्याही राजकीय पक्षांच्या किंवा प्रशासनाच्या नव्हे, तर भक्तांच्याच कह्यात हवीत !
आताच्या आकडेवारीनुसार एका आठवड्याला उत्तरप्रदेशला ४८ लाख, मध्यप्रदेशला ४० लाख, गुजरातला ३० लाख, तर हरियाणाला २४ लाख असे लसींचे वाटप झाले; मात्र देशातील ५० टक्के कोरोनाबाधित रुग्ण असणार्या महाराष्ट्राला केवळ ७ लाख ५० सहस्र लसींचे डोस दिले आहेत.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने अनी आखाड्यांच्या सर्व पेशवाईंचे स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे या आखाड्यांच्या साधूसंतांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. या पेशवाईमध्ये महामंडलेश्वर, महंत आणि शेकडो भक्तगण सहभागी होते.
विनामास्क निवडणुकीचा प्रसार : जनता आणि नेते यांना नियम वेगळा का ? – याचिकेद्वारे प्रश्न