Muslim Teacher Suspended : विद्यार्थ्यांना नमाजपठण करण्यास भाग पाडणारी मुसलमान शिक्षिका निलंबित
शाळेत स्वतः नमाजपठण करून मुलांनाही नमाजपठण करण्यास बाध्य केल्याच्या प्रकरणी एका मुसलमान शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे.
शाळेत स्वतः नमाजपठण करून मुलांनाही नमाजपठण करण्यास बाध्य केल्याच्या प्रकरणी एका मुसलमान शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे.
हिंदु सेनेची अजमेर (राजस्थान) जिल्हा न्यायालयात याचिका !
मुळात देशातील अनेक मदरसे बंद करण्याची आवश्यकता असतांना सरकार नवीन मदरसे निर्माण करण्यासाठी भूमीचे वाटप करतेच कसे ?
राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असे हिंदूंना वाटते !
‘अशांना शिक्षा भोगल्यानंतर पाकिस्तानात पाठवण्याचाही आदेश देण्यात यावा’, अशी कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
आपली मुले काय करत आहेत, याकडे पालकांचे लक्ष आहे का ? ‘त्यांच्यावर योग्य संस्कार करत आहोत का ?’, याचा विचार पालकांनी करणे आवश्यक आहे. मुलांना साधनेचे संस्कार केल्यास अशा घटना घडणार नाहीत !
शाहपुरा येथे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले त्या तलावाबाहेरच मृत शेळीचे अवशेष आढळून आल्यानंतर हिंदु संघटनांकडून येथे आंदोलन करण्यात आले. कुणीतरी मुद्दामहून हे अवशेष टाकल्याचा आरोप या संघटनांनी केला.
देशात काही चांगले घडले, तर हिंदु समाजाची कीर्ती वाढते. काही चूक झाली, तर त्याचे दायित्वही हिंदु समाजावर येते; कारण ते या देशाचे कर्तेधर्ते आहेत, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले.
भारतातील अनेक मशिदी या हिंदुविरोधी आणि जिहादी कारवाया यांचे अड्डे बनले असल्याचे अनेक पुरावे सुरक्षायंत्रणांकडे आहेत. असे असतांनाही त्यांना टाळे का ठोकले जात नाही ?
वारंवार होणारे रेल्वे अपघात आणि त्या माध्यमातून होणारी जीवित, तसेच वित्त हानी पहाता अशा समाजकंटकांवर तात्काळ कठोर कारवाई होणे आवश्यक !