Bulldozer On Naseeb Choudhary House : संघ स्वयंसेवकांवर आक्रमण करणार्या नसीब चौधरीचे बेकायदेशीर घर प्रशासनाने पाडले !
केवळ घर पाडून थांबू नये, तर अशी घरे पुन्हा बांधली जाऊ नयेत, यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! तसेच अन्य अतिक्रमणेही सरकारने पाडली पाहिजेत !