भाजप जिल्हाध्यक्षाच्या भावाची कृती पोलिसात २ जणांवर गुन्हा नोंद
राजकीय शक्तीचा अपलाभ घेऊन जनतेवर अन्याय करणारे गुन्हेगार !

उमरखेड (यवतमाळ), २६ डिसेंबर (वार्ता.) – मरखेड येथील जिल्हा परिषदेच्या अधिकृत भूमीवर अनधिकृतपणे वृक्षतोड करून तेथे पीक घेणार्या भाजप जिल्हाध्यक्षाच्या भावावर आणि एकावर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. यवतमाळ जिल्हा भाजपाध्यक्ष नितीन भुतडा यांचा भाऊ विजय भुतडा यांनी गुन्हा केला आहे.
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !