ब्रिटिश आस्थापन केर्न एनर्जीकडून ८ कोटी ७५ लाख रुपयांची भारत सरकारची संपत्ती जप्त करण्याची धमकी
भारत सरकारने या न्यायाधिकरणाच्या आदेशाचे पालन न केल्यास भारताची विमाने आणि जहाजे कह्यात घेतली जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.
भारत सरकारने या न्यायाधिकरणाच्या आदेशाचे पालन न केल्यास भारताची विमाने आणि जहाजे कह्यात घेतली जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.
देवतांचा अवमान केल्याच्या प्रकरणी खटला जलद गती न्यायालयात चालवून कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
राज ठाकरे यांनI न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश
पाकची गुप्तहेर संघटना आय.एस्.आय.चे माजी प्रमुख लफ्टनंट जनरल असद दुर्रानी हे भारतीय गुप्तचर संघटना ’रॉ’चे गुप्तहेर असल्याचे पाकच्या सरकारने म्हटले आहे.
वेब सिरीज तांडवचे निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता यांच्या अटकेला स्थगिती देण्याची ‘अॅमेझॉन इंडिया’ने केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.
वारंवार बनावट नोटा चलनात आणून भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्यांचे जाळे सरकारने वेळीच उद्ध्वस्त करायला हवे. त्यांच्यावर कठोर कारवाई झाल्यास असे कृत्य करण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही !
जोपर्यंत हे प्रकरण न्यायालयात आहे, तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित का केला जाऊ नये ? जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत आपल्या सरकारने हा भूभाग केंद्रशासित करण्याची मागणी न्यायालयात केली पाहिजे.
काँग्रेसच्या काळात सर्वाधिक शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या, स्वतः शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या कायद्यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रदिनी जय जवान घोषणेच्या दिवशी जय किसान घोषणा होणे अपेक्षित होते. आपत्काळाच्या अनुषंगाने पुढील काळ यापेक्षाही कठीण स्थिती घेऊन येणार आहे. त्याची ही नांदीच म्हणावी लागेल !
बक्षीस पत्राचा सिटी सर्व्हेचा उतारा देण्यासाठी ७५ सहस्र रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी नगरभूपान अधिकारी सुरेश रेड्डी यांना २५ जानेवारी या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकाच्या वीरपत्नीस जर १३ वर्षे न्याय मिळत नसेल, तर प्रशासनासाठी हे लज्जास्पद आहे !