बीडमध्ये ‘कमळाला मतदान का केले ?’ याचा जाब विचारत कुटुंबावर तलवारीने आक्रमण !
पोलिसांचा धाक संपल्यानेच अशा प्रकारे गुंडगिरी, दादागिरी चालू आहे, असे म्हटल्यास नवल ते काय !
पोलिसांचा धाक संपल्यानेच अशा प्रकारे गुंडगिरी, दादागिरी चालू आहे, असे म्हटल्यास नवल ते काय !
इंदूर (मध्यप्रदेश) येथील घटना !
हरिनारायण याला ठार मारण्याची धमकी !
मशिदीसमोरून लग्नाची वरातही गेलेली सहन न होणार्या मुसलमानांच्या दिवसातून ५ वेळा ध्वनीक्षेपकावरून करण्यात येणार्या नमाजपठणाचा आवाज हिंदूंनी का म्हणून सहन करायचा ?
मुर्शिदाबादमध्ये मिरवणुकीत फोडण्यात आले गावठी बाँब !
शाळेचे मुख्याध्यापक जेमन जोसेफ आणि २ कर्मचारी यांच्या विरोधात धर्म किंवा जाती यांच्या आधारावर दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि धार्मिक भावना दुखावणे या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
झारखंड पोलिसांनी मिरवणुकीपूर्वी अशा प्रकारचा शोध घेतला, यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.
वर्ष २०२३ मधील बाँबस्फोटाच्या प्रकरणी आरोपींना कह्यात घेण्यासाठी गेलेले होते एन्.आय.ए.चे पथक
नांदुरा (बुलढाणा) येथे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मोतीपुरा भागात अचानक काही अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. यात एक हिंदू आणि काही पोलीस घायाळ झाले.
हिंदूंनी जागृत होऊन धर्मांधांच्या झुंडशाहीला ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी सज्ज रहाणे आवश्यक !
३३ धर्मांधांना अटक
पोलिसांना धर्मांधांच्या घरात दगड-विटा आढळल्या