कायदेशीर गोष्टी पडताळून अतिक्रमणांवर योग्य ती कारवाई केली जाईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

विशाळगडच नाही, तर सर्वच गडांवरील अतिक्रमणांविरुद्ध कायदेशीर गोष्टी पडताळून योग्य ती कारवाई केली जाईल.

विशाळगडावरील घरे आणि दुकाने यांवर अज्ञात तरुणांकडून दगडफेक !

विशाळगडावर १५६ जणांनी अतिक्रमण केले असून त्यांतील केवळ ६ जणांनी केलेले अतिक्रमण हटवण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. असे आहे, तर मग राज्य सरकार उर्वरित अतिक्रमण का हटवत नाही ?’’

अमळनेर येथे ‘भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर’ थांबवून धर्मांधांकडून रेल्वेवर २० मिनिटे दगडफेक !

धर्मांध हे हिंदूंच्या जिवावर उठत असूनही त्यांच्यावर तत्परतेने कारवाई करून त्यांना कडक शिक्षा करण्यासाठी पुरावे गोळा करण्याचे पोलिसांचे धाडस होत नाही, हेच या दुर्दैवी घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे !

Bangladesh Hindu Attacked : बांगलादेशात सत्ताधारी अवामी लीगच्‍या इस्‍लामी कट्टरवाद्यांकडून हिंदूंवर आक्रमण : ६० घायाळ

बांगलादेशात सत्ताधारी पक्षाचे कट्टरतावादीच हिंदूंवर अन्‍याय करत असतील, तर तेथील हिंदूंची स्‍थिती किती दयनीय असेल, याचा विचारही न केलेला बरा !

Delhi Bulldozer Action : देहलीमध्ये मशिदीचा अवैध भाग पालिकाने पाडला !

कारवाईच्या वेळी मुसलमानांकडून विरोध करत दगडफेक

जोधपूर (राजस्‍थान) येथे मुसलमानांकडून हिंसाचार : पेट्रोल बाँबचा वापर

भारतभरात हिंसाचाराला धर्मांध मुसलमान कारणीभूत असतात, हे लक्षात घ्‍या ! भारतभरात बेकायदेशीर बांधकाम करून भूमी बळकावण्‍याचा मुसलमानांच्‍या भूमी जिहादला सुरक्षायंत्रणा कशी आळा घालणार ?

मुंबईमध्ये अतिक्रमण हटवणार्‍या अधिकार्‍यांवर दगडफेकप्रकरणी ५७ जणांना अटक !

पवई येथील हिरानंदानी भागातील अनधिकृत झोपडपट्टयांवर कारवाईसाठी गेलेले मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस यांवर दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी ५७ जणांना अटक केली आहे. यासह १५ जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

आझमगड (उत्तरप्रदेश) येथे समाजवादी पक्षाच्या प्रचारसभेतील गोंधळामुळे पोलिसांकडून लाठीमार

येथील लालगंज लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार प्रसाद सरोज यांच्या समर्थनासाठी पक्षाध्यक्ष अखिलेश यादव निवडणूक प्रचाराला आले होते.

बीडमध्ये ‘कमळाला मतदान का केले ?’ याचा जाब विचारत कुटुंबावर तलवारीने आक्रमण !

पोलिसांचा धाक संपल्यानेच अशा प्रकारे गुंडगिरी, दादागिरी चालू आहे, असे म्हटल्यास नवल ते काय !

Stones Pelted Harinarayan House : हिंदु धर्म स्वीकारून ‘हैदर’वरून ‘हरिनारायण’ झालेल्या तरुणाच्या घरावर आक्रमण

इंदूर (मध्यप्रदेश) येथील घटना !
हरिनारायण याला ठार मारण्याची धमकी !