कुंभमेळ्यात ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून बायबलच्या प्रतींचे वाटप करून हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

कुंभमेळ्यात सर्व आखाड्यांतील संत आणि भाविक यांच्याकडून मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. असे असतांना कुंभमेळ्यात ख्रिस्ती मिशनर्‍यांनी बायबलच्या प्रतींचे वाटप करून हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न चालू केला आहे.

राजस्थान येथील हिंदु युुवतीला ‘ब्लॅकमेल’ करून तिचे धर्मांधाकडून अपहरण

येथील एका १८ वर्षांच्या युवतीचे श्रीनगरच्या कुपवाडा येथील धर्मांध गुलजार याने ९ मासांपूर्वी अपहरण केले. गुलजार याने अश्‍लील छायाचित्राद्वारे धमकावून तिला घर सोडण्यास भाग पाडले होते………….

पनवेल येथे ख्रिस्ती मिशनरी करत असलेल्या धर्मांतराचे भयावह स्वरूप !

हिंदूबहुल पनवेल परिसर ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विळख्यात !

धर्मांतरित हिंदूंना हिंदु धर्मात परत न घेणे, ही चूक आता तरी सुधारणार का ?

धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’ हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेला इतिहाससिद्ध सिद्धांत आहे. या संकटावर मात करण्यासाठी परधर्मात गेलेल्या हिंदूंना शुद्ध करून परत हिंदु धर्मात आणणे, हाच मार्ग श्रेयस्कर ठरतो.

पनवेलमधील ख्रिस्ती शाळांतील अपप्रकार आणि भरमसाठ शुल्क यांनी पालक त्रस्त !

ख्रिस्त्यांच्या शाळेत अर्धा घंटा बलपूर्वक येशूची प्रार्थना म्हणायची आणि पनवेलमधील पंचायत समितीच्या परिसरातील शाळांत मात्र देवतांच्या पूजेला बंदी !

महाराष्ट्रात धर्मांतर बंदी कायदा करण्यासाठी आंदोलन करण्याचा बैठकीत निर्धार !

१९ डिसेंबरला हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या पुढाकाराने उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरात होत असलेल्या ख्रिस्ती धर्मांतराच्या विरोधात संघटित होऊन सनदशीर मार्गाने लढा देण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

उत्तरप्रदेश आणि बंगाल या राज्यांच्या सीमेवर असलेले मदरसे हे धर्मांतराचे अड्डे !

‘वर्ष १९९२ नंतर उत्तरप्रदेश, बंगाल आदी राज्यांच्या सीमांवर २२ सहस्र मदरसे निर्माण झाले आहेत. ते धर्मांतराचे मोठे अड्डे बनत आहेत. याच्या विरोधात कृती करण्याची आवश्यकता आहे.’

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे षड्यंत्र रोखण्यासाठी हिंदूंनी सज्ज व्हावे ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

आज ख्रिस्ती प्रार्थनेच्या आडून ख्रिस्ती पंथाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी नित्य नवीन क्लृप्त्या वापरून हिंदूंना धर्मांतरीत करत आहेत. यासाठी हिंदूंनी जागृत राहून आणि संघटित होऊन लढा द्यायला हवा.

दुग्धक्रांतीचे जनक आणि ‘अमूल’चे माजी अध्यक्ष वर्गीज कुरियन करत होते धर्मांतर !

भाजपचे नेते आणि माजी मंत्री दिलीप संघाणी यांनी दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनात अग्रणी असलेल्या ‘अमूल’ या आस्थापनाचे माजी अध्यक्ष डॉ. वर्गीज कुरियन हे धर्मांतरासाठी कार्यरत असल्याचा आरोप केला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now