Sam Pitroda Defends Rahul Gandhi : (म्हणे) ‘राहुल गांधी हे उत्तम रणनीतीकार !’ – सैम पित्रोदा, ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’चे अध्यक्ष
राहुल गांधी, हे ‘पप्पू’ (कसेही वागणार्याला उपहासाने पप्पू म्हणतात) नाहीत, तर ते एक उत्तम रणनीतीकार आहेत, अशा शब्दांत ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’चे (भारतीय विदेशी काँग्रेसचे) अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी टेक्सासमधील एका कार्यक्रमात बोलतांना काँग्रेसेचे नेते राहुल गांधी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.