Hardeep Puri Accuses Rahul Gandhi : राहुल गांधी यांची मानसिकता जिनांसारखी ! – केंद्रीय मंत्री हरदीप पुरी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना देशात फुटीरतावादी विचार वाढवायचा आहे. त्‍यांना रक्‍ताने माखलेला देश पहायचा आहे, असे विधान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी येथे केले.

Sanjay Gaikwad On Rahul Gandhi : राहुल गांधी यांची जीभ छाटणार्‍यास ११ लाख रुपयांचे पारितोषिक ! – आमदार संजय गायकवाड, शिवसेना

देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील, तेव्‍हा काँग्रेस आरक्षण संपुष्‍टात आणण्‍याच्‍या सूत्रावर विचार करील; पण सध्‍या भारतात अशी कोणतीही परिस्‍थिती नाही.

आरक्षणाविषयीच्या वक्तव्याच्या विरोधात शिवसेनेकडून राहुल गांधीच्या चित्राला ‘जोडे मारा’ आंदोलन !

या प्रसंगी जिल्हाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : काँग्रेसचे २ मुखवटे ! – अशोक चव्हाण; भारताचे नाव खराब करत आहेत राहुल गांधी ! – गिरीश महाजन

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपकडून नांदेडमध्ये आंदोलन करण्यात आले. पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले माजी मुख्यमंत्री…

संपादकीय : भारतद्वेषी राहुल गांधी

काँग्रेस आणि राहुल गांधी हे उघडउघड भारतविरोधी भूमिका घेत असतांना प्रत्येक भारतियाने त्यांना जाब विचारायला हवा !

BJP protests : राहुल गांधी यांच्‍या निवासस्‍थानाच्‍या बाहेर भाजपची निदर्शने

काँग्रेसने १९८४ मध्‍ये शिखांचे हत्‍याकांड घडवून आणले. अशांनी ‘भारता शीख भयग्रस्‍त आहेत’, असे म्‍हणणे म्‍हणजे चोराच्‍या उलट्या बोंबा होय !

Amit Shah : देशविरोधी शक्‍तींमागे उभे राहणे, ही राहुल गांधी यांची सवय ! – अमित शहा

गृहमंत्री अशा व्‍यक्‍तीला कारागृहात का टाकत नाहीत ?

भारताला कमी लेखले जाऊ शकत नाही ! – खासदार शशी थरूर, काँग्रेस

काँग्रेसने नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर असून ते तेथे विविध भारतविरोधी वक्तव्ये करून भारताला कमी लेखत आहेत, या पार्श्‍वभूमीवर थरूर यांचे वरील वक्तव्य म्हणजे गांधी यांना घरचा अहेर असल्याचे बोलले जात आहे. 

(म्हणे) ‘भारतीय लोकशाही ही इराक आणि सीरिया यांच्यासारखी !’

जर भारतीय लोकशाही इराक आणि सीरिया यांसारखी असती, तर राहुल गांधी असे बोलू धजावले असते का ? अशांना राष्ट्रघातकी घोषित करून अटक झाली पाहिजे !

Production Moved to China : (म्‍हणे) ‘भारतात बेरोजगारी ही सर्वांत मोठी समस्‍या, तर चीन सातत्‍याने रोजगार वाढवत आहे !’ – राहुल गांधी

राहुल गांधी यांच्‍यासारख्‍या काँग्रेसी नेत्‍यांना कुठे आणि काय बोलले पाहिजे, याचेही भान नाही. भारतविरोधी कथानक रचण्‍यासाठी ते विदेशी भूमीवर भारताचे शत्रुराष्‍ट्र चीनची स्‍तुती करतात. अशा नेत्‍यांवर राष्‍ट्रद्रोहाचा गुन्‍हा का नोंद केला जाऊ नये ?