Work From Home : कर्मचार्यांनी घरातून काम केल्यास वैयक्तिक आणि संस्थात्मक वाढीस चालना मिळत नाही ! – क्रितीवासन्, टाटा कन्सलटन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी
कोरोना महामारीच्या काळात अनेक आस्थापनांनी त्यांच्या कर्मचार्यांना घरातून काम करण्याची (‘वर्क फ्रॉम होम’ची) सुविधा दिली होती. ही सुविधा अजूनही अनेक आस्थापनांमध्ये चालू आहे. कामाची ही पद्धत कर्मचारी आणि आस्थापने यांच्या मुळावर उठल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.