मुंबई – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. हिंदु जनजागृती समिती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सनातनच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव आणि वसई येथील परशुराम तपोवन आश्रमाचे पूज्य भार्गवश्री बी.पी. सचिनवाला उपस्थित होते. संतांच्या वंदनीय उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात संतांची वंदनीय उपस्थिती !
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात संतांची वंदनीय उपस्थिती !
नूतन लेख
- Katipalla Mosque Stoned : काटिपळ्ळ (मंगळुरू) येथे मशिदीवर दगडफेक : ५ जणांना अटक !
- Heavy Rain Warning : १७ सप्टेंबर या दिवशी ७ राज्यांमध्ये अतीवृष्टीची चेतावणी
- Nazia Elahi Khan: इस्लामी कट्टरतावादाच्या विरोधात आवाज उठवणार्या नाझिया इलाही खान यांना धमक्या !
- Mahoba Stone Pelting : महोबा (उत्तरप्रदेश) येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिवरणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक !
- Aligarh : माझे कुटुंबीय मला मारून टाकतील, मला साहाय्य करा !
- झाशी (उत्तरप्रदेश) : मुसलमानांनी हिंदु महिलांना चिखलात फेकून केली मारहाण !